HW News Marathi
व्हिडीओ

खासदार संजय राऊत राज्यसभेत भाजपवर बरसले!

देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलेलं असून संसदेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा सुरु आहे. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधवारपासून चर्चा सुरु करण्यात आलेली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करत आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.

#Sanjayraut #narendramodi #rajyasabha #shivsena #bjp #india

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk

Loudspeaker च्या भूमिकेवर हिंदू समाज सर्वात जास्त नाराज! – Sanjay Raut

News Desk

खासदार शरद पवार यांची ही रेकाॅर्डब्रेक कामगिरी तुम्हांला माहितीये का ? Sharad Pawar

Arati More