मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आले. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
कोरोनाच्या संकटामूळे काही अतिथी अनुपस्थितीत राहणार आहेत.भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाही. या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही व्यवस्था केली जात आहे. या व्यतिरिक्त कल्याण सिंह, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हेदेखील उपस्थित राहणार नाही असे सांगण्यात येत आहे.
The city of #Ayodhya illuminated ahead of the foundation stone laying ceremony of #RamTemple on 5th August. pic.twitter.com/1kCOsGnpdI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.