HW News Marathi
महाराष्ट्र

नाथाभाऊ शेवाळे यांचा नाथा या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला ऐतिहासिक क्षण

पुणे | नेहमीच विविध हितकारक आणि लोकांना अपेक्षित असे काम करत असताना महाराष्ट्र मध्ये प्रसिध्द असलेले जनता दल (से) युवा प्रदेशाध्यक्ष मा.नाथाभाऊ शेवाळे (साहेब) यांनी कोरोनाच्या काळात एक पुस्तक लिहले होते.त्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आज दिल्ली मध्ये मा.देवेगौडा साहेब यांच्या निवासस्थानी पार पडला.देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (से) राष्ट्रीय नेते मा.एच.डी देवेगौडा (साहेब) देशाचे माजी पंतप्रधान मा.व्ही.पी सिंग यांच्या पत्नी मा.राणीसाहेब सितादेवी आणि संसद मधील बसपा पार्टीचे नेते खासदार मा.कुंवर दानिश अली.व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.

पुस्तक प्रकाशन वेळी देवेगौडा साहेब बोले नाथाभाऊ माझे कुटुंबातील सदस्य आहेत.त्यांचा राजकिय प्रवास खूप संघर्षमय असून राज्यतील त्यांचे काम भरीव असून माजी ताकद कायम त्यांच्या सोबत आहे.तसेच खासदार दानिश अली साहेब बोले नाथाभाऊ माझे भाऊ असून खूप दिवसाचे त्यांचे आणि माझे सबंध आहेत.त्यांचे पुस्तक प्रकाशन मा.देवेगौडा साहेब यांच्या हस्ते पार पडला हा ऐतिहासिक क्षण आहे.नाथाभाऊ हे चळवळीतील नेते असून मी एक भाऊ म्हणून त्यांच्या सोबत कायम आहे.यावेळी सुशीलाताई मोराळे, ललितदादा रुनवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र प्रथम

News Desk

बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? – उदयनराजे भोसले

News Desk

‘तुमचा सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर’, राष्ट्रवादीचा इशारा!

News Desk