HW News Marathi
Covid-19

देशात २४ तासांत ४९,३१० रुग्ण आढळले, तर ७४० जणांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ४९, ३१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे.

देशात आत्तापर्यंत १,५४,२८,१७० इतक्या चाचण्या केल्या आहेत. त्यांपैकी ३,५२,८०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. देशात एकीकडे संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आणि टक्केवारी जास्त आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले, राज्यात एकूण ४१ हजार ६४२ रुग्ण

News Desk

कोरोना रुग्णाला आता नातेवाइकांना भेटण्याची परवानगी – राजेश टोपे

News Desk

 भारत जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- पंतप्रधान

News Desk