HW News Marathi
व्हिडीओ

ना आदित्य ,ना हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव! मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे..

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव या पती पत्नीचा दारुण पराभव झाला. औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला. पर्यायाने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणारे हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनाही मोठा धक्का बसला आहे.पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला १७ पैकी ४ जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल ९जागांवर विजय मिळवला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

#HarshwardhanJadhav #SanjanaJadhav #aadityajadhav #Aurangabad #GrampanchayatElection

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar आक्रमक

News Desk

अनिल देशमुखांची मुनगंटीवारांसाठी गझल ! सभागृहात हास्यकल्लोळ…

News Desk

Nitin Bangude Patil Speech | दसरा मेळाव्यातील नितीन बानगुडे-पाटील यांचे संपुर्ण भाषण..

Arati More