HW News Marathi
व्हिडीओ

अखेर एकनाथ खडसे ED कार्यालयात दाखल ! ‘ही’ ५ वी चौकशी, अडचणी वाढणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला ‘ईडी’कडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. अखेर क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आज एकनाथ खडसे ‘ईडी’समोर हजर झाले आहे.
#EknathKhadse #ED #SharadPawar #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi #BJP #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविकांत तुपकरांसह २५ जणांचा जामीन मंजूर

Manasi Devkar

त्यांच ते रात्रीचं ट्विट होत…आमदार संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांचा टोला

News Desk

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

News Desk