HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांची धनंजय मुंडेंबाबत मोठी भूमिका!

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यावरुन राष्ट्रवादीत गोंधळ उडाला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर या प्रकरणावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, “माझ्यासमोर धनंजय मुंडेंनी सर्व प्रकार आणि माहिती मांडली आहे. त्यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. पक्षप्रमुख म्हणून यावर तातडीने निर्णय घेऊ. तसेच, पक्षातील इतरांशीही बोलू”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #MahaVikasAghadi #NCP #BJP #DevendraFadnavis #UddhavThackeray #RenuSharma #KarunaSharma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

News Desk

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

Atul Chavan

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk