HW News Marathi
व्हिडीओ

‘करूणा धनंजय मुंडे’ कोण आहेत? धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले. त्याचं कारण असं होतं की त्यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप. रेणू शर्मा या महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळत रेणू शर्माच्या मोठ्या बहिणीशी करुणा शर्माची सहमतीने संबंध होते हे स्वीकारले आहे. नेमकी करुणा शर्मा कोण आहे? काय आहे प्रकरण जाणून घ्या…

#DhananjayMunde #KarunaSharma #RenuSharma #RajashriMunde #NCP #sharadpawar #Ajitpawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari,Narendra Modi | ५६ इंचाची छाती अन् ५६ शिव्या

Atul Chavan

वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेत- Vinayak Raut

Seema Adhe

उद्धव ठाकरे-मोदी एकांतात भेटले ! उद्धव ठाकरे म्हणतात…आमचं नातं तुटलेले नाही

News Desk