HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या रडारवर असलेल्या किरीट सोमय्यांच्या ‘सुरक्षे’साठी भाजप खेळतंय नवी खेळी ?

भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या शिवसेनेच्या रडार असल्याचे बोलले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या सततच्या आरोपांविरोधात शिवसनेने दंड थोपटले आहेत. शिवसेनेने सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी चाचापणी सुरु केली आहे.दरम्यान, या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर किरीट सोमय्या शिवसेनेच्या रडारवर असल्याचे लक्षात आल्यानंतर आता भाजपने एक नवे राजकीय अस्त्र काढले आहे. ते नेमकं काय ? जाणून घेऊया

#KiritSomaiya #UddhavThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MahaVikasAaghadi #AnilDeshmukh #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा ! माघार न घेता खडसेंचा भाजपला रामराम ?

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड नेमके आहेत तरी कोण ?

News Desk

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो – Amit Thackeray

News Desk