HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत २४,४२९ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोना बाधितांचा आकडा ९ लाखांच्या पुढे गेल्याने चिंतेचे वातावरण अधिक वाढले आहे. जगात कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २९,४२९ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच, ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या, ९,३६, १८१ कोरोना रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट ६३.२०% झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच देशात मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा

News Desk

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत २८ हजारांच्या पुढे नवे रूग्ण आढळले

News Desk

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

News Desk