HW News Marathi
Covid-19

महानायक ‘अमिताभ बच्चन’यांना कोरोनाची लागण

मुंबई | बॉलिवुडचा शेहनशहा आणि महानायक अमिताभ बच्चन यांना आज (११ जुलै ) नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावायला सुरूवात झाली.मात्र आता स्वत: बीग बींनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.बीग बींचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीसुद्धा चाचणी केली जाणार आहे. ट्विटमध्ये बच्चन असे म्हणाले की ,या १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंनी केलं कौतुक

News Desk

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर आणखी एक संकट!

News Desk