HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात कशा पद्धतीने होणार ‘ड्राय रन’ची प्रक्रिया, जाणून घ्या…

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. आणि आजपासून कोरोना लसीकरणासाठी देशभरात ड्राय रन घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

#CovidVaccine #Maharashtra #RajeshTope #Corona #Covid19 #Vaccination #India #SerumInstitute #Covishield #AdarPoonawalla

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk

Rupali Chakankar की Vidya Chavan ? Maharashtra Rajya Mahila Ayog च्या अध्यक्ष कोण होणार ?

News Desk

चुन चुन के मारेंगे’ म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

News Desk