HW News Marathi
व्हिडीओ

पुण्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा ! पाहा व्हिडिओ…

पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. नुकतचं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. मात्र, हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून “जय श्री राम”ची घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

#AjitPawar #DevendraFadnavis #Pune #BJP #NCP #Maharashtra #PuneMayor #MurlidharMohol #SharadPawar #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंची कॅालर महिलेने का पकडली? वायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

News Desk

श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का?- Jitendra Awhad

News Desk

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

News Desk