HW News Marathi
Covid-19

पुण्यातील महापौरांच्या ८ कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण

पुणे | पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

महापौरांनी काल स्वतः ट्विट करत त्यांना लागण झाल्याची माहिती दिली होती.दरम्यान, अजित पवार सोबत यांची बैठक झाली आणि चार-पाच दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत देखील त्यांची बैठक झाली होती

थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे त्यांनी ट्विट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर घेतला चोरीचा आळ

News Desk

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

News Desk

राज्याच्या चिंतेत वाढ! आज कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा जास्त

Aprna