HW News Marathi
Covid-19

बीएसएफच्या ३६ जवानांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | बीएसएफ जवानांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या २४ तासांत सीमा सुरक्षा दलाच्या ३६ जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर ३३ जवान बरे झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्या बीएसएफमध्ये ५२६ जवानांवर उपचार सुरु आहेत तर ८१७ जवान बरे झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना झाला कोरोना !

Arati More

जॉन्सन अँड जॉन्सनने लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या

News Desk