HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar NCP | माझ्यात अन् फडणवीसांमध्ये यावर चर्चा !

“सिंचन घोटाळ्यासंदर्भात क्लीनचिट मिळाल्याच्या विषयावर देखील मी बोलणार नाही.कार्यकर्त्यांना वाटते मला उपमुख्यमंत्री करावं पण ठरवण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा पक्षप्रमुखांचा आहे. संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी मांडली होती. त्यामुळे सहज चर्चा झाली. आम्ही हवापाण्याविषयी बोललो”, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shahu Chhatrapati यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ राखत Sambhaji Raje यांना सुनावले

News Desk

भाजप नेते Gopichand Padalkar यांची प्रतिक्रिया

News Desk

…माझा अधिकार्‍यांवर दबाव! – Rohit Pawar

News Desk