HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत २४,८५० नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत देशभरात २४,८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

 

देशात सध्या ४ लाख ९ हजार ८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आणि आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९ हजार २६८ इतकी आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशात ४ जुलै पर्यंत ९७ लाख ८९ हजार ६६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २ लाख ४८ हजार ९३४ नमुन्यांची तपासणी काल (५ जुलै) झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांच्या वापरवर WHO ने घातली बंदी

News Desk

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना तत्काळ मुदतवाढ द्यावी, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा!

News Desk