HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात १ लाखांच्या पुढे लोकं झाली कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,०१,१७२ झाली असून ते आपल्या कुटुंबात परतले आहेत. संपूर्ण मानव प्रजाती कोरोनारुपी अदृश्य शत्रुविरुद्ध जगण्यासाठी लढा देत असताना ही संख्या अत्यंत महत्त्वाची आहे आणि दिलासा देणारी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सार्वजनिक वाहतूक सुरू होणार – नितीन गडकरी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे मानखुर्दमध्ये राबवणार ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’

News Desk

“पुर्ण लॉकडाऊन केला जर जनतेचा उद्रेक होईल”, फडणवीसांचा सरकारला इशारा

News Desk