HW News Marathi
व्हिडीओ

“महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? सातव यांचे नाव आघाडीवर…”

बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसुल विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. मंत्रीपद आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सध्या थोरात निभावत आहेत. पण पक्ष वाढीसाठी पुर्णवेळ देऊ शकेल अशा व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवावे असा मत प्रवाह वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. नुकतीच मुंबईच्या काॅंग्रेस अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

#BalasahebThorat #RahulGandhi #RajeevSatav #Congress #MaharashtraCongress #NanaPatole #YashomatiThakur #Sunilkedar #SoniaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

News Desk

Beed | राज्य सरकारकडून जमावबंदीचे सक्त आदेश असतानाही बीडमध्ये आंदोलन

Gauri Tilekar

Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याचा Eknath Shinde यांनी घेतला समाचार

News Desk