HW News Marathi
व्हिडीओ

मेट्रो कारशेड प्रकरणात शरद पवार हस्तक्षेप करणार ? पवार-मोदी भेटीसाठी भाजपही सकारात्मक

मुंबई मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या नव्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसलाय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलेलं असताना त्यात आता मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती मिळतेय.

#SharadPawar #UddhavThackeray #NarendraModi #DevendraFadnavis #MetroCarshed #Kanjurmarg #Aarey #BJP #Shivsena #MahaVikasAghadi #AadityaThackeray #Mumbai #MumbaiMetro #NawabMalik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Anil Parab मातोश्रीचा एजेंट!; Nilesh Rane यांचा खोचक टोला

News Desk

“थोडी तरी लाज बाळगा…”; Deepak Kesarkar यांनी Narayan Rane यांना का झापलं?

News Desk

“फक्त भाषणाने मतं मिळत नाहीत, Bacchu Kadu यांची Raj Thackeray, Uddhav Thackeray यांच्यावर टीका

Manasi Devkar