HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनला एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. राज्यात लॉकडाऊन हा ३१ जुलैपर्यंत वाढविला असला तरी यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्या आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२८ जुलै) 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यात आज (२९ जून) लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन हळूहळू सर्व सुरू करण्ता आले. मात्र, राज्यात रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजाराहून अधिक होत आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटांनी पुन्हा मनं जिंकली! कोरोनामुळे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही ६० वर्षांपर्यंत कुटुंबाला मिळणार वेतन

News Desk

कशावर कोणाचा फोटो टाकायचा ते कळत नाही का ?

News Desk

महापौरांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडली पुण्यातील कोरोनास्थिती

Gauri Tilekar