HW News Marathi
व्हिडीओ

मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज

माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच ठोकली. त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं आवताणच अजितदादांनी दिलं. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं
#AjitPawar #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #BJP #NCP #maharashtra #WinterSession2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Belgaum Elections मध्ये पुन्हा भगवा फडकणार! Sanjay Raut यांना विश्वास

News Desk

Raj Thackeray अडचणीत! मान्यातून तलवार बाहेर काढणं पडलं महागात, गुन्हा दाखल

News Desk

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

Atul Chavan