HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray अडचणीत! मान्यातून तलवार बाहेर काढणं पडलं महागात, गुन्हा दाखल

गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा आयोजित केली. या सभेत राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि एकंदरच महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या आधीच्या सभेबाबत स्पष्टीकारण देत त्यांनी पुन्हा एकदा त्याच टीका करत तोफ डागल्या आहेत. दरम्यान, अन्य विविध कारणांमुळे राज ठाकरे या सभेमुळे पुन्हा एकदा अडचणीत आलेले असताना याच सभेवरुन राज ठाकरे अडचणीत देखील येताना दिसत आहेत. कारण म्यानातून तलवार बाहेर काढणं आता राज ठाकरेंना भलतंच भारी पडलंय.

#RajThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #ChandrakantPatil #FIR #AvinashJadhav #Maharashtra #MNS #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादर स्थानकाचे नामांतर करा !

News Desk

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

News Desk

मनपा निवडणुकीसाठी ‘ही’ आहे ‘AAP’ची रणनीती

Seema Adhe