HW News Marathi
व्हिडीओ

Harshvardhan Sapkal Congress | काँग्रेस सत्तेसाठी नव्हे तर परिस्थितीमुळे शिवसेनेसोबत !

विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले की काँग्रेस शिवसेनेसोबत फक्त विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे जात आहे राज्यात आता निवडणुका झाल्या आहे आणि परत राज्यांतील निवडणुका लादने काही योग्य नाही त्यामुळेच काँग्रेस शिवसेना सोबत जाण्यास तयार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

साताऱ्यात ‘नारळफोड्या’ गँगचा सुळसुळाट!; Shivendrasinh Raje यांनी Udayan Raje यांना डिवचलं

News Desk

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

News Desk