HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

मुंबई | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. शिवाजी पार्क मैदान लाखो अनुयायांनी तुडूंब भरलेले असते.

मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Sanjay Jog

राडारोडा काढण्याची व नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवरआणि निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

swarit