HW News Marathi
व्हिडीओ

भाजप-मनसे युतीला नवी मुंबई ‘मनपा’पासून मुहूर्त मिळणार ?

राज्यात नुकत्याच शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता त्यानंतर चर्चा सुरू झालीये ती नवी मुंबई व औरंगाबाद पालिका निवडणुकीची. दरम्यान, राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून खरंतर भाजप मनसेच्या युतीच्या चर्चा या सातत्याने होतानाच दिसतात. अनेकदा या चर्चा नाकारल्या जातात, तर काही वेळा सूचक विधाने करत या युतीची शक्यताही वर्तवली जाते. अशातच गेला काही काळ पाहिला तर राज्य सरकारविरोधातील अनेक आंदोलनांत भाजप व मनसेत एकत्र आलेले पाहायला मिळतात. आणि म्हणूनच राज्यात या दोन पक्षांत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#RajThackeray #DevendraFadnavis #NaviMumbai #BJP #MNS #SandeepDeshpande #GajananKale #GaneshNaik #SandeepNaik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एक पाउल मी पुढे येतो, एक पाउल आपण पुढे या”; Nitin Raut यांचा वीज कर्मचाऱ्यांना सल्ला

News Desk

अर्थसंकल्पाच्या तोंडावर अजित पवारांवर काँग्रेसचे ‘हे’ आरोप

News Desk

स्वबळाचा फायदा कोणाला होणार ?

News Desk