HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय हालचालींना वेग, कॉंग्रेस नेते अहमद पटेल आणि नितिन गडकरी यांची बैठक सुरू

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर या नितीन गडकरी आणि अहमद पटेल यांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दोघांच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहणार?

News Desk

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता! – जयंत पाटील

Aprna

शिक्षकांचा रोष सरकारला महागात पडेल-शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचा इशारा

News Desk