HW News Marathi
व्हिडीओ

महाविकास आघाडी सरकारमधील ‘या’ नेत्यांवर ED आणि IT ने टाकली होती धाड!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीच्या पथकाने आज सकाळी धाड टाकली.याशिवाय त्यांच्या दोन्ही मुलांच्या पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल झाले. आणि त्यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. प्रताप सरनाईक हे काही पहिले नाहीत याआधी सुद्धा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाची धाड पडल्याच आपण ऐकलं आहे . पाहूयात महाविकासआघाडीच्या नेत्यांबद्दल ज्यांच्यावर ईडीची किंवा आयकर विभागाची कारवाई झाली आहे.

#Mahavikasaghadi #NCP #Congress #Shivsena #SharadPawar #HasanMushrif #PratapSarnaik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Achrekar’s Funeral। आचरेकर सरांचा अखेरचा प्रवास

News Desk

महिलांच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे शिंदे गटाला लागलेली हाय आहे – सुनील राऊत

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar