HW News Marathi
Covid-19

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

जळगाव । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे, “माझ्या सानिध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच मी पूर्ण बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये”, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबादमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी व्यवहारावर बंदी

News Desk

पुण्यातून बाहेर पडायचे आहे ? वाचा ही प्रेस नोट

News Desk

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना, २० जणांचा मृत्यू

News Desk