HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे चिंता आणखी वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात ९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.

देशात सलग सहाव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक करोना रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत देशात ९,९८३ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे.

देशभरात आतापर्यंत १ लाख २४ हजार ९५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,१३५ वर पोहोचलीआहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जंबो हाॅस्पिटल आमच्या ताब्यात द्या‘ महाविकासआघाडी आणि भाजपवर रूपाली पाटील बरसल्या !

swarit

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

News Desk

किरीट सोमय्यांनी देवाला साकडं घालावं; गुलाबराव पाटलांचा सोमय्यांना सल्ला

Aprna