HW News Marathi
व्हिडीओ

बीड हादरलं ! ऍसिड हल्ल्यातील तरुणीचा मृत्यू, विरोधक आक्रमक सरकारची कोंडी

पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात उघड़किस आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या कडेवरिल खड़यात तड़फड़त होती. त्यानंतर दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड़यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली पोलिसांना कळविल्यानंतर या तरुणीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालय दाखल केले होते. मात्र, या पीडित तरुणीचा आज (१५ नोव्हेंबर) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
#UddhavThackeray #AnilDeshmukh #DhananjayMunde #Beed #AcidAttack #BeedAcidAttack #ChitraWagh #RupaliChakankar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग आम्ही धनंजय मुंडेंना धोपटू”; Prasad Lad यांची मिश्कील टीका

Adil

Raj Thackeray यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर; MNS कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

News Desk

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

News Desk