HW News Marathi
व्हिडीओ

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर अत्याचार झाला तिच्या कुटुंबियांच्या भेटीला रवाना झाले असता त्यांना वाटेत उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले आणि अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, असा संतप्त सवालही उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीनंतर उपस्थित केला जात आहे.

#RahulGandhi #SupriyaSule #SanjayRaut #PriyankaGandhi #HathrasCase #HathrasHorror #Hathras #UPPolice #YogiMustResign #SharadPawar #NCP #Congress #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

Atul Chavan

Rajyapal आणि Uddhav Thackeray यांचात परत वादग्रस्त पत्रव्यवहार ! एकमेकांना दिले सल्ले

News Desk

Raj Thackeray MNS | आता उच्च अन् सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही अपेक्षा नाही !

Gauri Tilekar