HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

#Election #NCP #BJP #Shivsena #Teacher #LegislativeCouncilElections
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Cement गोदामावर दरोडा टाकायला गेले अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकले; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat

Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती

Seema Adhe

गोळीबाराच्या आरोपावर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

News Desk