HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद पदवीधरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातील औरंगाबाद विभागातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

मतदारसंघातील पदवीधर सतीश चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, शासन सदैव आपल्या पाठीशी

News Desk

एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच

News Desk

परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; पोलिसांकडून लाठीचार्ज

Aprna