HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८,२३२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (८ नोव्हेंबर) ५,०९२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,२३२ इतकी आहे. राज्यात एकूण रुग्ण संख्या १७,१९,८५८ इतकी झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

Aprna

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk

लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘या’ गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

News Desk