HW News Marathi
व्हिडीओ

लपून-छपून मुलाखती नको, थेट चर्चेला या !, मेट्रो कारशेडप्रकरणी शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला यावं.आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत”, असं थेट आव्हान देत भाजप नेते आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या नव्या जागेबाबतच्या महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर आता भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जातं आहे. केंद्राने या कांजूरमार्गच्या जागेवर दावा करत राज्य सरकारला काम थांबवण्याचे आदेश दिले असून या प्रकरणामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे.
#MetroCarshed #AshishShelar #AadityaThackeray #Mumbai #UddhavThackeray #MahaVikasAghadi #NarendraModi #PiyushGoyal #AnilDeshmukh #Kanjurmarg #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

Gauri Tilekar

Harshvardhan Sapkal Congress | काँग्रेस सत्तेसाठी नव्हे तर परिस्थितीमुळे शिवसेनेसोबत !

Gauri Tilekar

Deepak Pandey यांना भोंग्यांसंबधीचा ‘तो’ निर्णय भोवला?, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे काय कारण?

News Desk