HW News Marathi
व्हिडीओ

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यातील विविध भागांमध्ये जनतेच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत ? त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे ? हे आम्ही जाणून घेतोय आमच्या ‘मूड महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीकरांना काय वाटते ते जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Indus Water Treaty | पाकिस्तानच्या तोंडच पाणी खरचं पळवलं जाणार ?

Arati More

Chitra Wagh Exclusive | सरकार कोणाचही असो ,जिथे अत्याचार होईल त्यांना आम्ही ठोकणार !

Arati More

दिव्यांगांसाठी आंदोलन केलं म्हणून शिक्षा सुनावली! – Bacchu Kadu

News Desk