HW News Marathi
व्हिडीओ

यशोमती ठाकूरांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक मुख्यमंत्रीही लक्ष्य…ठाकरे सरकार-भाजपमध्ये नवा संघर्ष

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी भाजपकडून होत असून याच पार्श्वभूमीवर आज (५ नोव्हेंबर) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे या मागणीसाठी आंदोलन केले.
त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यनंतर कॉंग्रेस साथ सोडेल म्हणून मुख्यमंत्री घाबरत आहेत.”
दरम्यान, यानंतर काँग्रेसकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया आली असून आधी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा. मग यशोमती ठाकूर यांच्याबाबत बोलावे अशी भूमिका काँग्रेसने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, आम्ही काँग्रेस नेते सचिन सावंत आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यासह बातचीत केली असून या प्रकरणामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
#UddhavThackeray #YashomatiThakur #ChandrakantPatil #SachinSawant #AtulBhatkhalkar #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #Congress #BJP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

Atul Chavan

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील ? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Atul Chavan

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Uddhav Thackeray 2 दिवसात भेटणार! – Deepali Sayed

News Desk