HW News Marathi
व्हिडीओ

Prithviraj Chavan Exclusive | उदयनराजे २ लाख मतांनी पडणार

स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या कराड मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत होतीये . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांनी ही निवडणुक आता प्रतिष्ठेची केली आहे . पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde,Ashok Chavan | गड किल्ले वाचवा..काय आहेत नेत्यांच्या प्रतिक्रिया ?

Arati More

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

Atul Chavan

माझ्यावर हल्ला करण्यासाठी Uddhav Thackeray यांनी दिली 3 वेळा सुपारी – Kirit Somaiya

News Desk