HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजित पवार म्हणतात,मी ‘चंपा’ म्हणालो कारण….

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपाच्या एका मोठ्या आणि दिग्गज नेत्याची खिल्ली उडवली. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही,” अशी टीका केली. त्यानंतर ‘चंपा’ म्हणजे नक्की कोण? याचेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, विरोधी पक्ष नेते नाना काटे आदी उपस्थित होते.#AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेलं’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात…

News Desk

Sanjay Raut यांना सोमय्यांचा दणका!,Sewri कोर्टाकडून Arrest Warrant जारी

Manasi Devkar

Rahul Bondre Congress | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार ?

Arati More