HW News Marathi
व्हिडीओ

Shivendraraje Bhosle Satara | शिवेंद्रराजे राष्ट्रवादीवर नाराज ? मुलाखतीला अनुपस्थिती !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची अर्ज मागविले होते. या इच्छुक उमेदवारांच्या आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या . सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मुलाखतीला अनुपस्थिती लावली . गेल्या काही दिवसांपासुन शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीवर विशेषकरून उदयनराजेंवर नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती. #ShivendrarajeBhosle #NCP #Satara #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलसह महागाईची झळ आता घरगुती गॅस सिलेंडरला सुद्धा; जाणून घ्या नवे दर

News Desk

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

Atul Chavan

Sambhajiraje Bhosle Kolhapur | संभाजीराजे म्हणतात, ‘माझ मन कॉंग्रेसमध्ये’

Arati More