HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Nandgaonkar Shivsena | आणि राज ठाकरेंच्या जागी बाळासाहेबांचा फोटो लागला..

नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.नितीन नांदगावकर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत . ‘मी महाराष्ट्रसैनिक’अशी त्याच्या व्हिडिओची सुरूवात आता ‘मी शिवसैनिक’ अशी झाली आहे. ‘राज ठाकरे’ यांच्या जागी त्यांनी आता ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा फोटो लावला आहे. त्यांनी व्हिडिओ बनवून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. #NitinNandgaonkar #MNS #Shivsena #BalasahebThackeray #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

News Desk

Bachhu Kadu यांच्या ऐवजी ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

Manasi Devkar

पुन्हा का ट्रोल झाल्या अमृता फडणवीस ?

News Desk