HW News Marathi
व्हिडीओ

Shweta Mahale Viral Video | भाजपच्या उमेदवाराने केली मुख्यमंत्र्यांची फजिती ! डी फॉर …..

चिखली मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्वेता महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एच.डब्ल्यू न्यूजशी बातचीत केली.इंग्रजीमध्ये भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना त्या अडखळल्या… श्वेता महाले यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला आहे. #HWNews #ViralVideo #ShwetaMahale #DevendraFadnavis #Buldhana #DForDevendra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१०० कोटी डोस खरंच पूर्ण झालेत?”; मोदींच्या दाव्यावर राऊतांना संशय

News Desk

Jammu And Kashmir | काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काय परिणाम होणार ?

Gauri Tilekar

“राज्यपाल फार विचित्र माणूस”- Devendra Bhuyar

News Desk