HW News Marathi
व्हिडीओ

Dhiraj Deshmukh Uncut speech | पहिल्याच भाषणात धीरज देशमुख भावुक…

स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र यंदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. आणि रितेश देशमुख हे आपल्या दोन्ही भावांच्या प्रचारात आहेत. विधानसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेले धीरज देशमुख यांनी आपलं पहिले भाषण केले, या भाषणात मात्र ते विलासरावांच्या आठवणीने भावुक झाले. पहा त्यांचे संपूर्ण भाषण … #dhirajDeshmukh #riteish deshmukh#Congress #VilasraoDeshmukh #AmitDeshmukh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या’ यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार!- Ajit Pawar

News Desk

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk

ऋतुजा लाटकेंच्या भेटीनंतर MLA राजन सळवींची प्रतिक्रिया

News Desk