HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse | उमेदवारीसाठी खडसेंच्या गुडघ्याला बाशिंग, यादीत नाव नसताना भरला उमेदवारी अर्ज !

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांनी एकनाथ खडसेंना पहिल्या यादीत नाव वगळल्याबाबत विचारणा केली असता, खडसे म्हणाले, पहिल्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र, पहिल्या यादीत नाव नसेल तर दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या यादीत नाव का नाही, याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, एवढे बोलून खडसेंनी काढता पाय घेतला. #EknathKhadse #DevendraFadnavis #BJP #Shivsena #RakshaKhadse

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष शेलारांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले…

News Desk

Vanchit Bahujan Aghadi | ‘वंचित-एमआयएम’ची युती तुटण्यास इम्तियाज जलीलच कारणीभूत !

swarit

…माझा अधिकार्‍यांवर दबाव! – Rohit Pawar

News Desk