HW News Marathi
व्हिडीओ

Gulabrao Patil Shivsena | शिवसेनेने विद्यमान आमदारांनाच एबी फॉर्म दिले आहेत !

शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या घटनेवर बोलताना राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ईडीने चौकशीला सुरवात केली असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल पण जे निर्दोष आहे त्यांना घाबरण्याची काही मात्र त्यांनी जर चूक केली असेल त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. मात्र राजकारणाचा विचार केला तर त्यांचे काम चांगले आहेत अस म्हणत पाटील यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची पाठराखण केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’,SharadPawar यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk

पुरग्रस्तांना राज्यसरकारने किती मदत केली ? ही रक्कम पुरेशी आहे ?

News Desk

Devendra Fadnavis | चतूर फडणवीसांची ५ वर्ष

News Desk