HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांच्या जलयुक्त शिवारची SIT चौकशी होणार म्हणून ‘हा’ शेतकरी अख्ख्या गावाला पेढे वाटणार !

कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला. त्यानंतर ठाकरे सरकारनंही जलयुक्त शिवारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया आल्या. प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली मात्र दुसरीकडे ठाकरे सरकारच्या या चौकशीच्या आदेशामुळे एक शेतकरी भलताच खुश आहे. यामागचं कारण काय ? जाणून घेऊया

#DevendraFadnavis #UddhavThackeray #JalyuktShivarYojana #JalyuktShivar #Maharashtra #SIT #FadnavisGovernment #ThackerayGovernment #JayantPatil #Buldhana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?”, Eknath Shinde यांनी पुन्हा विधानसभा गाजवली

News Desk

Jaya Ekadashi 2022 : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दुमदुमली पंढरी! | Pandharpur | Vrat Katha

News Desk

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk