HW News Marathi
व्हिडीओ

संभाजीराजे केंद्राची मदत घेण्यास तयार, मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती होणार?

गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी आता छत्रपती संभाजीराजेंनी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी, केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल, उदा- घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले. त्यानंतर, अनेकांनी या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. मला बदल नव्हे तर ‘घटनादुरुस्ती’ असे म्हणायचे होते, असेही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, संभाजीराजेंनी म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा पर्याय कितपत शक्य किंवा योग्य ? याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही बातचीत केली आहे घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी.

#SambhajiRajeChhatrapati #MarathaReservation #ModiGovernment #SupremeCourt #ConstitutionalAmendments #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #MarathaMorcha #Maharashtra #MahaVikasAghadi #AshokChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपीला जन्मठेप

Chetan Kirdat

“आषाढीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार”; Amol Mitkari

News Desk

Ajit Pawar NCP | …म्हणून आज पुण्यात राष्ट्रावादीची महत्त्वाची बैठक

Gauri Tilekar