HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ED Case | मी साहेबांसोबत…

शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडी ने मनी लॉड्रींगचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र या कथित प्रकरणात शरद पवार यांचे नाव नसतानाही त्यांची नोटीस काढली असल्याचे सांगत कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ईडी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.#SharadPawar #NCP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Loksabha Elections 2019 | दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला..

Arati More

Nitin Gadkari चा मोदींना इशारा

News Desk

राऊतांची मनोवृती बिघडली आहे; Prasad Lad यांची Sanjay Raut यांच्यावर मिश्किल टीका

News Desk