HW News Marathi
व्हिडीओ

Satyajit Tambe Exclusive | कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीबद्दल सत्यजित तांबेंना काय वाटत ?

सध्या काँग्रेस मरगळलेली असताना युवक काँग्रेसच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याचं काम करणारे सत्यजित तांबे यांची EXCLUSIVE मुलाखत .. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी, राष्ट्रवादीसोबतची आघाडी ,भाजप आणि शिवसेना आणि आदित्य ठाकरेंबद्दल सत्यजित तांबेना काय वाटत हे जाणून घेण्यासाठी हि मुलाखत नक्की पहा..#SatyajitTambe YouthCongress #Congress #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Eknath Shinde जरी रागावलेले असले तरी ते रागापेक्षा लोकहिताला महत्त्व देतील “- Sunil Kedar

News Desk

‘थोरातांनी जेवणासाठी बोलवावं, आम्ही येऊन स्वबळावर जेवू’ उद्धव ठाकरे काँग्रेसवर बरसले!

News Desk

आधी धनंजय मुंडे आणि आता….चित्रा वाघ यांनी मुंडेंवर काय आरोप केले ?

News Desk